ग्राम पंचायत कार्यप्रणाली
ग्रामपंचायत ही सन १९५४ पासून कार्यरत असून खरजई चे पहीले सरपंच कै. श्री. दोधा मुलमुले हे होते.
सरपंचाची कामे - (सरपंच - श्री. राजीव राघो एरंडे - मोब. क्र. ९८५०६४६०७७)
1) गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
2) गावातील तंटे निर्विवाद मिटवणे.
3) गावाची स्वच्छता राखणे व गाव हगणदारी मुक्त करणे.
4) गावात कुठल्याही प्रकारची रोगराई पसरु नये म्हणून सतत तत्पर राहणे.
5) वेळोवेळी ग्रामसभा घेणे. (एका वर्षातून किमान 4 ग्रामसभा घेणे हे ग्रामपंचायत अधिनियम कायदयाअंतर्गत बंधनकारक आहे)
6) गावात आवास करत असल्या बाबतचा दाखला देणे (रहिवासी दाखला)
7) इ.
सदस्यांची कामे -
1) सदस्यांनी आप-आपल्या वार्डाकडे नियमित लक्ष दयावे.
2) वार्डातील समस्या आपल्या पध्दतीने सोडवाव्यात.
इ.
ग्रामसेवकाची कामे - (ग्रामसेवक - )
1) गावामध्ये सुव्यवस्था ठेवण्यासाठी कार्यक्षम असणे.
2) गावकरी मंडळींना नव-नविन सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन करणे.
इ.
तलाठीचे कामे - (तलाठी - श्री. )
1) सातबारा उतारा देणे.
2) पंचनामा करणे.
3) रहिवासी दाखला देणे.
4) इतर शेती संबंधी कागदपत्र.
5) जमिन नावे लावणे.
इ.
पोलिस पाटीलचे कामे - ( पोलिस पाटील - श्री. विजय पाटील )
1) गावात आलेल्या शासकीय अधिका-याचे आदरातिथ्य करणे.
2) गावात सु-व्यवस्था ठेवणे.
3) पोलिस पाटील यांचे कडील रहिवासी दाखला देणे.

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत २०१५
- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र ऑनलाईन स्वरूपात भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना.
- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.