मोबाईल सेवा

मोबाईल वरून आपले मतदान कार्ड क्रमांक आधार कार्डशी जोडण्यासाठी खालील पद्धत वापरा. 
  • कृपया पुढील क्रमांकावर आपला संदेश तयार करून पाठवावा - १६६ किंव्हा  ५१९६९.
  • संदेश लिहिण्याची पद्धत :
    • ECILINK <EPIC Number> <Aadhaar number>
    • उदा. ECILINK IJH3456780 123456789123
    • यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर संदेश येईल.