साई बाबाचे मंदिर (तळवाडे)

रजई  गावापासून अवघ्या १.५ किमी अंतरावर असलेल्या तळवाडे गावात असलले हे साई बाबाचे मंदिर (दुसरी शिर्डी म्हणून प्रसिद्ध) या मंदिराची स्थापना सन २००८ मध्ये झाली आहे.