सु-विचार


"आपला जन्म हा इतरांच्या सेवेसाठी झाला असून मानवाने त्याची जाणीव ठेवावी "

"जीवन हे सुंदर अाहे, त्याचा अानंद घ्या "

"रिकाम्या वेळेचा तुम्ही कसा वापर करुन घेतात यावर तुमची गुणवत्ता ठरते " - भगिनी निवेदिता

"या जगामध्ये चांगली माणसं, बलवान माणसं, श्रीमंत माणसं खुप असतात पण प्रामाणिक माणसं फार कमी असतात" - निवेदिता श्राफ

" जो सपने देखते है वो उन्हे पुरा करने की ताकत भी रखते है " - आचार्य चाणक्यजी